कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

तापकीर विद्यालयाचे २४ वे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे (फ़ोटोसह)

             
काळेवाडी परिसरातील नामांकित शाळा कॆ श्री.भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदीर,श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, L.B.T English Medium School या शाळेंचे  २४ वे वार्षिक स्नेह संमेलन शनिवार दिनांक ४ फ़ेब्रुवारी २०१७ रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. सदर स्नेहसंमेलनास विद्यार्थी, पालकांसह रहाटणी, काळेवाडी तापकीरनगर श्रीनगर परिसरातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.  संस्थेचे
संस्थेचे सचिव श्री मल्हारीशेठ तापकीर यांनी पाहुण्यांचे व उपस्थित पालकांचे आभार मानले.
(कार्यक्रमाची काही क्षणचित्रे)