काळेवाडी येथील शिवतेज क्रिडा व
शिक्षण मंडळ संचलित तापकीर शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव श्री मल्हारीशेठ तापकीर
यांच्या संकल्पनेतून काळेवाडी येथील तापकीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची
जयंती (दि. १९) साजरी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत तापकीर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.