शेड्यूल "के'चा आधार घेत रिटेल फार्मसीवर आक्रमण करून रिटेल फार्मसीचा
विचारपूर्वक गळा आवळण्याचे काम करत आहेत. हे कुठेतरी प्रशासन व्यवस्थेने
थांबवून कायद्याची पायमल्ली करणारे यांची लगाम खेचून यांची घोडदौड थांबवली
पाहिजे, नाहीतर राजरोसपणे गर्भपाताच्या, नशेच्या, झोपेच्या औषधांची विक्री
वाढण्याची शक्यता आहे आणि सबंध तरुण पिढी बरबाद होईल.
याबाबत विविध वृत्तपत्रांनी दखल घेतली सदर सविस्तर बातम्या खालीलप्रमाणे