काळेवाडी, दि.१९– शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळावतीने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची
जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जयंतीनिमित्त विविध
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोवाडे, प्रेरणागीत सादर करण्यात
आले.
संस्थेचे सचिव श्री मल्हारीशेठ तापकीर,सभासद नितीन पवार, धनाजी येळकर पाटील (अध्यक्ष,छावा युवा मराठा महासंघ), विवेक तापकीर (संस्थापक/अध्यक्ष: काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोशिएशन) महेश गवारे (अध्यक्ष, दयावान सोशल फाउंडेशन),भालचंद्र फुगे (शहर उपाध्यक्ष, शेतकरी कामगार पक्ष), प्रशांत सपकाळ (सदस्य,घर बचाव संघर्ष समिती), अर्चनाताई मेंगडे (सदस्य,घर बचाव संघर्ष समिती गौरव धनवे (सदस्य,छावा युवा मराठा महासंघ) तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
No comments :
Post a Comment