विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कला क्षेत्राची आवड व्हावी यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बालवर्ग ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा तर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे काढून उपस्थितांची मने जिंकली.