भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे संस्थेचे सचिव श्री मल्हारीशेठ तापकीर यांच्या संकल्पनेतून शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. डॉ. आजय जाधव यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण