ज्या पावसाच्या आगमनाची महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता. त्याच पावसाने सांगली सातारा कोल्हापुरात आहाकार माजविला. निसर्गाच्या प्रकोपापुढे मानवी प्रयत्न तोकडे पडले, निसर्गाने आपले वर्चस्व सिध्द केले. अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले जवळची माणसे गमावली. जीवापाड जपलेली जनावरे मृत्युमुखी पडली.
अश्या बांधवाना आधार देण्यासाठी काळेवाडी रहाटणी असोशिएशन च्या वतीने #एक हात आधाराचा हा उपक्रम राबविला विभागातील