कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

अखेर पाठपुराव्याला यश अन्न व औषध प्रशासन विभाग यांचे धन्यवाद

           नियमबाह्य #online फार्मसीच्या विरोधातील तक्रारीची दखल घेवून अन्न व औषध प्रशासन यांनी संबधितावर गुन्हा दाखल केल्याबाबत धन्यवाद 

यापुढे नियमबाह्य #online फार्मसीला चाप बसेल अशी सकारात्मक अपेक्षा..



No comments :

Post a Comment