कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

कोरोनात काळजी घ्या. लक्षणे आढल्यास वेळीच उपचार घ्या.


    कोरोना या महामारीने जगाला वेठीस धरले आहे. संसर्गजन्य आजार असल्याने खबरदारी हाच एकमेव उपाय आहे. "दो गज दूरी, मास्क हे जरुरी ." या नीतीचा अवलंब करावाच लागणार आहे. तरी काही व्यक्तीना लक्षणे आढल्यास भीतीने ते योग्य उपचार घेणे टाळतात. लक्षणे आढल्यास वेळीच निदान करून औषधोपचार केल्यास इतरांना संसर्ग होण्याचा घोका टाळता येईल. 

    तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्वत:च डॉक्टर बनून औषधे घेवू नका त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधुन वैद्यकीय उपचार घ्या.

चला आपण सर्व मिळून कोरोनावर मात करुया .....!

No comments :

Post a Comment