कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

तापकीर विद्यालयाचे २४ वे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे (फ़ोटोसह)

             
काळेवाडी परिसरातील नामांकित शाळा कॆ श्री.भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदीर,श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, L.B.T English Medium School या शाळेंचे  २४ वे वार्षिक स्नेह संमेलन शनिवार दिनांक ४ फ़ेब्रुवारी २०१७ रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. सदर स्नेहसंमेलनास विद्यार्थी, पालकांसह रहाटणी, काळेवाडी तापकीरनगर श्रीनगर परिसरातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.  संस्थेचे
संस्थेचे सचिव श्री मल्हारीशेठ तापकीर यांनी पाहुण्यांचे व उपस्थित पालकांचे आभार मानले.
(कार्यक्रमाची काही क्षणचित्रे)

तापकीर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

       
  शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ संचलित कॆ श्री.भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदीर,श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, L.B.T English Medium School या शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, काळेवाडी रहाटणी, श्रीनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

मकरसंक्रातीला तीळगुळाचे महत्व


        भारतीय सण उत्सव परंपरा यांना आरोग्याची उत्त्तम जॊड आहे. आपल्या सणातील आहार हा हवामानानुसार आरोग्यास उपयुक्त ठरणारा असतो. त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे मकरसंक्रात.मकरसंक्रातीला तीळ व गुळ वाटुन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. एकमेकांशी आपुलकीचे नाते जपले जात. त्यामुळे ऎकमेकांमधील दुरावा गॆरसमज दुर होऊन एकोपा निर्माण होतो.
 सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात

हिवाळ्यात बाजरी खाण्यामुळे शरिराला होणारे फायदे

             
            बाजरी : बाजरीस इंग्लिशमध्ये पर्ल मिलेट (pearl millet) असे सुरेख नाव आहे. यास बाजरा असे ही म्हटले जाते. सर्व धान्यांमध्ये सर्वाधिक लोह बाजरीत आहे. परंतु हे लोह फेरीक (ferric) या स्वरूपात असल्याने त्याचे शोषण होणे अवघड असते. तृणधान्यांमधील लोहाचे शोषण होण्यासाठी आपल्या पोटात हायड्रोक्‍लोरीक ऍसिडचा (hcl ) स्त्राव योग्य होणे गरजेचे असते. जेवणाच्या वेळा नियमित ठेवल्यास हा पाचक

शालेय क्रिडा स्पर्धा

कै. लक्ष्मीबाई तापकीर यांच्या पुण्यस्मरणानिमीत्त शालेय क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्याच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सोमनाथ तापकीर, काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष विवेक मल्हारीशेठ तापकीर, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी वर्ग. तसेच यावेळी सर्व विद्यार्थ्याना मोफत प्रथमोपचार पेटी चे वाटप करण्यात आले.

हिवाळ्यात आरोग्य जपताना टाळा या १० चुका

       प्रत्येक ऋतूमुळे हवामानात काही ठराविक बदल होतात.या बदलणा-या हवामानाचा आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होत असतो.त्यामुळेच हिवाळ्यात ब-याचदा सर्दी, खोकला, ताप आणि अ‍ॅलर्जी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.पण या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे त्याचे गंभीर आजारांंमध्ये रुपांंतर होण्याची शक्यता असते.

वर्ल्ड फार्मासिस्ट डे


 दि .२५ सप्टेंबर २०१६ रोजी....वर्ल्ड फार्मासिस्ट डे चे औचित्य साधून..काळेवाड़ी रहाटणी केमिस्ट असोसिएशन तर्फे. वर्ल्ड फार्मासिस्ट डे श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, तापकीरनगर, काळेवाडी, पुणे येथे साजरा करण्यात आला. यावेळी औषध निरीक्षक भाग्यश्री यादव मॅडम, श्री.प्रशांत हंबर प्राचार्य(जे.आय.ओ.पी.), पिंपरी चिंचवड केमीस्ट असोसिएशन चे अध्यक्ष संतोष खिंवसरा, , नगरसेविका अनिताताई तापकीर, , माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्रशेठ तापकीर, , अतुलशेठ शहा (ऑगनाईजिंग सेक्रेटरी, सी.ए.पी.डी),, डॉ माधुरी शिंगाडे, दिलीप शहा,, श्री. गुप्ता , उमेश जांभुळकर, प्रशांत राऊत,, मारूती हाके , कमलेश शिनकर, अक्षय जगताप, काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष विवेक मल्हारीशेठ तापकीर,