दि .२५ सप्टेंबर २०१६ रोजी....वर्ल्ड फार्मासिस्ट डे चे औचित्य साधून..काळेवाड़ी रहाटणी केमिस्ट असोसिएशन तर्फे. वर्ल्ड फार्मासिस्ट डे श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, तापकीरनगर, काळेवाडी, पुणे येथे साजरा करण्यात आला. यावेळी औषध निरीक्षक भाग्यश्री यादव मॅडम, श्री.प्रशांत हंबर प्राचार्य(जे.आय.ओ.पी.), पिंपरी चिंचवड केमीस्ट असोसिएशन चे अध्यक्ष संतोष खिंवसरा, , नगरसेविका अनिताताई तापकीर, , माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्रशेठ तापकीर, , अतुलशेठ शहा (ऑगनाईजिंग सेक्रेटरी, सी.ए.पी.डी),, डॉ माधुरी शिंगाडे, दिलीप शहा,, श्री. गुप्ता , उमेश जांभुळकर, प्रशांत राऊत,, मारूती हाके , कमलेश शिनकर, अक्षय जगताप, काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष विवेक मल्हारीशेठ तापकीर,
किरणकुमार निकम, (सचिव), परविंदरसिंग बाध, (सहसचिव), स्वप्नील जंगम,, प्रशांत कदम, दुधभाते,, अण्णासाहेब शेंडकर, निखील जगताप, अक्षय भड व सर्व फार्मासिस्ट वर्ग यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली


यावेळी मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. तसेच मोफत आरोग्य व रक्तदान शिबीराचे उद्धाटन झाले तसेच फार्मासिस्ट चा सत्कार सोहळा पार पडला. सूत्रसंचलन शारदा पवार व स्वप्नील जंगम यांनी केले व आभार प्रदर्शन काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष विवेक तापकीर यांनी केले.
No comments :
Post a Comment