कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी
Like My Facebook Page
तापकीर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
मकरसंक्रातीला तीळगुळाचे महत्व
भारतीय सण उत्सव परंपरा यांना आरोग्याची उत्त्तम जॊड आहे. आपल्या सणातील आहार हा हवामानानुसार आरोग्यास उपयुक्त ठरणारा असतो. त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे मकरसंक्रात.मकरसंक्रातीला तीळ व गुळ वाटुन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. एकमेकांशी आपुलकीचे नाते जपले जात. त्यामुळे ऎकमेकांमधील दुरावा गॆरसमज दुर होऊन एकोपा निर्माण होतो.
सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात
सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात
हिवाळ्यात बाजरी खाण्यामुळे शरिराला होणारे फायदे
बाजरी : बाजरीस इंग्लिशमध्ये पर्ल मिलेट (pearl millet) असे सुरेख नाव आहे. यास बाजरा असे ही म्हटले जाते. सर्व धान्यांमध्ये सर्वाधिक लोह बाजरीत आहे. परंतु हे लोह फेरीक (ferric) या स्वरूपात असल्याने त्याचे शोषण होणे अवघड असते. तृणधान्यांमधील लोहाचे शोषण होण्यासाठी आपल्या पोटात हायड्रोक्लोरीक ऍसिडचा (hcl ) स्त्राव योग्य होणे गरजेचे असते. जेवणाच्या वेळा नियमित ठेवल्यास हा पाचक
शालेय क्रिडा स्पर्धा

वर्ल्ड फार्मासिस्ट डे

Subscribe to:
Posts
(
Atom
)