कृपया फ़ार्मासिस्ट यांनी नोंदणी करावी

Like My Facebook Page

कै.लक्ष्मीबाई तापकीर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय स्पर्धा व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन



        कै लक्ष्मीबाई तापकीर यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेमध्ये विविध स्पर्धांचे उद्घाटन साई मल्हार सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष मल्हारीशेठ तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.


 विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कला क्षेत्राची आवड व्हावी यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बालवर्ग ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा तर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे काढून उपस्थितांची मने जिंकली.


साई मल्हार सोशल फाऊंनडेशन यांच्या वतीने मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची साजरी

४ एप्रिल २०१८:- भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे साई मल्हार सोशल फाऊंनडेशन यांच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. नगरसेवक श्री बाबा त्रिभुवन यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रेरणागीते सादर करण्यात आली.
     यावेळी साई मल्हार सोशल फाऊंनडेशनचे अध्यक्ष श्री मल्हारीशेठ तापकीर, विमलसन्स उद्योग

काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने “सन्मान महिला कर्तृत्वाचा”




दिनांक ८ मार्च २०१८ :- काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने तापकीर चौक, काळेवाडी, पुणे येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या रणरागिणींचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन मा श्री वसंतजी हाके उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने साहेब, औषध निरीक्षक भाग्यश्री यादव, औषध निरीक्षक सचिनजी कांबळे, सि.ए.पी.डी चे ऑर्गनाईजिग सेक्रेटरी अतुल शहा, इ.सी. मेम्बर अमोल शिनकर, श्री नरेंद्र आगरवाल, थेरगाव केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रवी पवार, होलसेल व्यापारी प्रशांत राउत, प्रवीण मुथा, दिलीप शहा, कमलेश शिनकर,मारुती हाके, दीनदयाल गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

'अनधिकृत औषध विक्रीला आळा घाला' याबाबत विविध वृत्तपत्रांनी दखल घेतली सदर सविस्तर बातम्या

शेड्यूल "के'चा आधार घेत रिटेल फार्मसीवर आक्रमण करून रिटेल फार्मसीचा विचारपूर्वक गळा आवळण्याचे काम करत आहेत. हे कुठेतरी प्रशासन व्यवस्थेने थांबवून कायद्याची पायमल्ली करणारे यांची लगाम खेचून यांची घोडदौड थांबवली पाहिजे, नाहीतर राजरोसपणे गर्भपाताच्या, नशेच्या, झोपेच्या औषधांची विक्री वाढण्याची शक्‍यता आहे आणि सबंध तरुण पिढी बरबाद होईल.


 याबाबत विविध वृत्तपत्रांनी दखल घेतली सदर सविस्तर बातम्या खालीलप्रमाणे

नोंदणीकृत फार्मासिस्ट कसे व्हावे ?

  नोंदणी करणे का आवश्यक आहे.

 सध्या फार्मेसी अधिनियमाच्या कलम 32 (2) च्या तरतुदीनुसार नोंदणी केली जाते, त्यानुसार एक व्यक्ती निर्धारित फीच्या आधारावर, जर त्याचे वय (अठरा वर्षे) ), राज्यातील व्यवसायातील किंवा व्यवसायातील व्यवसाय किंवा व्यवसायात कार्यरत असल्यास किंवा मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण असल्यास किंवा कलम 14 च्या अंतर्गत मान्यताप्राप्त शैक्षणिक पात्रता असल्यास, (किंवा दुसर्या राज्यातील नोंदणीकृत फार्मासिस्ट असल्यास.नोंदणीकृत फार्मासिस्ट बनण्यासाठी अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांसह कागदपत्रे आणि कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
 
 

बारावीच्या सर्व विद्य्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.

थोडं महत्वाच

🕉🕉🕉🕉

परिक्षा तोंडावर आली असताना पालकांनी काय करावं व काय करू नये याविषयी थोडंस....
काय करू नये....

१- सकाळी उठल्या बरोबर "परिक्षा तोंडावर आली आहे आणि यांना झोपा सुचताहेत" असं म्हणू नये.

शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी


काळेवाडी, दि.१शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळावतीने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोवाडे, प्रेरणागीत सादर करण्यात आले.